Goa Road Dainik Gomantak
गोवा

Goa Road : मुख्य रस्त्यावरील चरामुळे अपघाताची शक्यता

Goa Road : मोले-नववाडा येथील ग्रामस्थ चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज खात्याने अंतर्गत केबल घालण्यासाठी खोदलेल्या चरांची दुरुस्ती केलेली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

कुळे मोले ते शिगावला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वीज खात्याने केबल घालण्यासाठी खोदलेल्या चरावर दगड घालून डांबर घालणे गरजेचे होते.

मात्र, तसे काहीही केलेले दिसत नाही. आता हे चर अत्यंत धोकादायक बनल्याने संबंधित खात्याने याची दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. मोले-नववाडा येथील ग्रामस्थ चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज खात्याने अंतर्गत केबल घालण्यासाठी खोदलेल्या चरांची दुरुस्ती केलेली नाही.

वेगाने येणारी वाहने त्यावरून जाताना मोठा आवाज होत असल्याने या वाहनाचे नुकसान होत आहे. तेव्हा संबंधित खात्याने याची दखल घ्यावी व तातडीने या रस्त्यावरील सर्व चर बुजवून वाहनांसाठी हा रस्ता सुरळीत करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT