Google event  Dainik Gomantak
गोवा

गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोंकणीचाही समावेश

मध्यभारतात जवळपास 20 लाख लोक कोंकणी भाषेचा वापर करतात.

Akash Umesh Khandke

पणजी: गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोंकणी भाषेचाही समावेश झाला आहे. याशिवाय 24 नव्या भाषांचा समावेश झाल्याची माहिती गुगलने दिली. यामध्ये 8 भारतीय भाषा आहेत. (Konkani language added to google translate)

आसामी, भोजपुरी, संस्कृत, डोंगरी, मैथिली, मणिपुरी आणि मिझो या भाषाही ट्रान्सलेटमध्ये असतील. मध्यभारतात जवळपास 20 लाख लोक कोंकणी भाषेचा वापर करतात. त्यामुळे गुगलने कोंकणी भाषेचा समावेश केलेला आहे.

भारताची प्राचीन भाषा म्हणून प्रचिलीत असलेल्या संस्कृतचाही गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबत बोलताना गुगल रिसर्चचे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, आयझॅक कॅसवेल म्हणाले, "संस्कृत भाषेचा गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश करण्यासाठी आम्हाला अनेक लोकांनी विनंती केली होती. याचबरोबर आम्ही ईशान्य भारतातील भाषांचा देखील समावेश केला आहे." गुगल ट्रान्सलेटमध्ये एकूण 19 भारतीय भाषा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT