Kolhapur to Goa Star Air Flight 
गोवा

Kolhapur to Goa Flight: संपला विषय! कोल्हापूर गोवा विमानसेवेचे वेळापत्रक आलं, जाणून घ्या तिकिटदर

Kolhapur to Goa Flight: कोल्हापूर विमानतळावरुन उत्तर गोव्यातील मोपा विमानतळासाठी स्टार एअर दोन दिवसांसाठी विशेष विमानसेवा देणार आहे.

Pramod Yadav

Kolhapur to Goa Flight

कोल्हापूर येथून गोव्याला थेट विमानसेवा सुरु करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. अखेर या विमानसेवेला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. दोन दिवसीय विशेष विमानसेवा येत्या १९ सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. कोल्हापूरातून आता केवळ अर्ध्या ते एक तासांत गोव्याला जाता येईल.

कोल्हापूर विमानतळावरुन उत्तर गोव्यातील मोपा विमानतळासाठी स्टार एअर दोन दिवसांसाठी विशेष विमानसेवा देणार आहे.

अशी असेल विमानसेवा (Kolhapur to Goa Flight)

1) कोल्हापूर ते गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा)

सकाळी 11.30 ते 12.30

19.09.24 - 3750 रुपये

22.09.24 - 3250 रुपये

2) गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा) ते कोल्हापूर

दुपारी 01.00 - 02.00

19.09.24 - 3250 रुपये

22.09.24 - 3750 रुपये

कोल्हापूर गोवा फ्लाईटसाठी स्टार एअरच्या www.starair.in या संकेतस्थळावरुन तिकीट बुक करता येईल. याशिवाय फ्लाईट बुकिंग सेवा देणाऱ्या Mobile App द्वारे देखील तिकीट बुक करता येऊ शकते.

कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर या मागणीला मूर्त स्वरुप प्राप्त झाले असून, येत्या १९ सप्टेंबरला स्टार एअरचे विमान गोव्यासाठी उड्डाण घेणार आहे. वेळेत उड्डाण आणि वेळेत लँडिंग झाल्यास कोल्हापूर येथून गोव्यात अर्ध्या ते एक तासात जाता येणे शक्य होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: चक दे इंडिया...! पाकड्यांना नमवत 'सूर्या ब्रिगेड'ने नवव्यांदा कोरलं आशिया चषकावर नाव, तिलक-शिवमने धू धू धूतलं

Asia Cup 2025 Final: फायनल सामन्यात पुन्हा राडा! पाकिस्तानी ओपनरवर भडकला 'जस्सी'; तुम्हीच बघा काय घडलं? VIDEO

Asia Cup 2025 Final: फायनलमध्ये बुमराहचा स्वॅग! 'ती' विकेट घेऊन सेलिब्रेशनने काढला राग; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल VIDEO

Asia Cup 2025 Final: कुलदीप यादवनं रचला इतिहास! लसिथ मलिंगाचा मोडला मोठा रेकॉर्ड; पाकिस्तानी फलंदाजांना केलं ढेर VIDEO

जीवनात अडचणी येतायत? बृहस्पतीला करा प्रसन्न, होतील मनोकामना पूर्ण; सौभाग्य आणि समृद्धीसाठी करा 'हे' विशेष उपाय

SCROLL FOR NEXT