..आता कोकण रेल्वेसेवेत होणार वाढ  Dainik Gomantak
गोवा

..आता कोकण रेल्वेसेवेत होणार वाढ

कोकण रेल्वे कॉर्पोरेशननेमध्ये रेल्वेच्या सहकार्याने खास रेल्वे गाड्यांच्या सेवेत वाढ केली आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कोकण रेल्वे (kokan Railway) कॉर्पोरेशननेमध्ये रेल्वेच्या सहकार्याने खास रेल्वे गाड्यांच्या सेवेत वाढ केली आहे.

खालील दिलेल्या रेल्वे सेवा 1 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालू राहील.

1 ) रेल्वे गाडी क्रमांक 01512-01501 मडगाव ते रत्नागिरी (दररोज). 01502 गाडी मडगावहून संध्याकाळी 7.25 वाजता सुटेल व रत्नागिरीला मध्यरात्री 1 वाजून 50 मिनिटे या वेळेत पोहचेल. 01501 ही गाडी रत्नागिरीहून रात्री 2 वाजून 12 मिनिटांनी सुटेल व मडगावी सकाळी 7 वाजून 45 मिनिटे या वेळेवर पोहचेल.

2) रेल्वे गाडी क्रमांक 01504-01503 रत्नागिरी ते दिवा (दररोज) 01504 ही गाडी रत्नागिरीहून पहाटे 5.30 वाजता सुटेल व दिवा येथे दुपारी 1.25 वाजता पोहचेल. 01503 ही गाडी दिवाहून संध्याकाळी 3.30 वाजता सुटेल व रत्नागिरीला रात्री 11.20 वाजता पोहचेल.

3) रेल्वे गाडी क्रमांक 01508-01507 मडगाव - रत्नागिरी (दररोज) 01508 ही गाडी मडगावहून सकाळी 6.20 वाजता सुटेल व सावंतवाडीला सकाळीच ८.३० वाजता पोहचेल. ०१५०७ ही गाडी सावंतवाडीहून संध्याकाळी 5.४५ वाजता सुटेल व मडगाव येथे रात्री 8.25 वाजता पोहचेल.

4) रेल्वे गाडी क्रमांक 01506- 01505 सावंतवाडी - दिवा (दररोज) 01506 ही गाडी सावंतवाडीहून सकाळी 8.45 वाजता सुटेल दिवा येथे रात्री 8.10 वाजतो पोहचेल. 01506 ही गाडी दिवाहून सकाळी 6.55 वाजता सुटेल व सावंतवाडी येथे संध्याकाळी 5.40 वाजता पोहचेल.

खास रेल्वे गाड्यांच्या सेवेत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT