Petrol Diesel Prices in Goa | Fuel Prices in Goa
Petrol Diesel Prices in Goa | Fuel Prices in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत इंधन दरांत घट, दक्षिण गोव्यात मात्र वाढ; जाणून घ्या आजचे दर...

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Price: जागतिक पातळीवर क्रुड तेलाच्या दरांवरून तेल कंपन्या दररोजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करत असतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात. मंगळवारी गोव्यातील पेट्रोल आणि डीझेल दरांमध्ये घट झाली.

पणजी आणि उत्तर गोव्यात पेट्रोलच्या प्रतीलीटर दरात 8 पैशांची घट झाली आहे तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरांमध्ये प्रतीलीटर 34 पैशांची वाढ झाली आहे. पणजी आणि उत्तर गोव्यातील डीझेल दरांत प्रतीलीटर 7 पैशांची घट झाली आहे तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरात मात्र प्रतीलीटर 32 पैशांची वाढ झाली आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.0

Panjim ₹ 97.90

South Goa ₹ 97.41

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.37

Panjim ₹ 90.37

South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT