Khotigao  Dainik Gomantak
गोवा

Khotigao News : खोतीगाव येथे ‘कदंब’च्या कर्मचाऱ्यांचा हृद्य सत्कार

Khotigao News : आगोंद, हत्तीपावल-खोतिगाव येथे कदंब महामंडळाचे ‘टीआय’ संदेश वारीक, टीसी सुरेंद्र पागी, चालक उमेश कोमरपंत, वाहक संतोष वेळीप यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Khotigao News : आगोंद, हत्तीपावल-खोतिगाव येथे कदंब महामंडळाचे ‘टीआय’ संदेश वारीक, टीसी सुरेंद्र पागी, चालक उमेश कोमरपंत, वाहक संतोष वेळीप यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला.

यावेळी पत्रकार सूरज प्रभू, नगरसेवक शुभम कोमरपंत, लोलये-पोळेच्या पंच सुप्रिया पागी, कदंबचे ‘टीआय’ रामकृष्ण गावस, सत्कार आयोजन समितीचे अध्यक्ष टीसी श्रीपाद पागी, सचिव रामनाथ शेट, खजिनदार नरेंद्र लोलयेकर,

टीआय जुडास फर्नांडिस, टीसी रामकृष्ण सावंत, बोमो देसाई, बोमी बांदोडकर उपस्थित होते. यावेळी प्रभू, नगरसेवक कोमरपंत, रामकृष्ण गावस यांची भाषणे झाली. सत्काराला उत्तर देताना संदेश वारीक यांनी मनोगत व्यक्त केले.

संदेश वारीक, सुरेंद्र पागी यांचा सत्कार सूरज प्रभू यांच्या हस्ते, तर उमेश कोमरपंत यांचा सत्कार शुभम कोमरपंत, संतोष वेळीप यांचा सत्कार रामकृष्ण गावस यांच्या हस्ते करण्यात आला. आशा वारीक, सुप्रिया पागी, उज्ज्वला कोमरपंत यांची ओटी भरण्यात आली. श्रीपाद पागी यांनी स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT