Keri  Dainik Gomantak
गोवा

Keri News : केरीत जलवाहिनी फुटली; पाण्यासाठी लोकांची पुन्हा वणवण

Keri News : परंतु तिथूनच काही अंतरावर दुसऱ्या एका ठिकाणी पुन्हा जलवाहिनी फुटल्याने धनगरवाडा भागात पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Keri News :

पर्ये, केरी पंचायत क्षेत्रातील धनगरवाडा येथील भूमिगत वीजवाहिनीचे खोदकामामुळे जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त दै. गोमन्तकने प्रसिद्ध करताच पाणी पुरवठा विभागाने याची दखल घेत दुरुस्ती केली.

परंतु तिथूनच काही अंतरावर दुसऱ्या एका ठिकाणी पुन्हा जलवाहिनी फुटल्याने धनगरवाडा भागात पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी ही जलवाहिनी फुटली आहे, पण अजूनही दुरुस्ती न केल्याने स्थानिकाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. धनगरवाडा येथील लोकांना अन्य भागात जाऊन पाणी आणावे लागते. जलपुरवठा खात्याने याकडे त्वरित लक्ष वेधून याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT