Elton D Costa Dainik Gomantak
गोवा

Elton D Costa: "विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडं!" आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी भक्तीभावाने घेतले दर्शन

Kepem MLA Warkari: केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत सहभागी होत त्‍यांच्‍याशी संवाद साधला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

केपे: केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत सहभागी होत त्‍यांच्‍याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पंचायत सदस्य संजय वेळीप, केपे युवक काँग्रेसचे अध्यक्ष देविदास तसेच अन्य वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार डिकॉस्‍टा यांनी मोले परिसरात वारकऱ्यांसोबत काही अंतर पायी चालत वारीत सहभाग नोंदविला. त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांसमवेत सहभोजन करून त्यांच्या अडचणी व अनुभव जाणून घेतले.

तसेच सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देत श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धी, ऐक्य, बंधुभाव आणि सलोख्यासाठी प्रार्थना केली. दरम्‍यान, वारकरी समाजाच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल डिकॉस्‍टा यांचे आभार मानण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT