Kaavi Art Dainik Gomantak
गोवा

Kaavi Art: राजभवनात कावी कार्यशाळा; राज्यपाल पिल्लई यांची डिचोलीत भेट

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे उद्या (शुक्रवारी) डिचोलीत आले असून ते देणार असून ते येथील काही ऐतिहासिक स्थळांसह कावी कलेची पाहणी करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Governor P.S. Sreedharan Pillai Visit

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे उद्या (शुक्रवारी) डिचोलीत आले असून ते देणार असून ते येथील काही ऐतिहासिक स्थळांसह कावी कलेची पाहणी करणार आहेत. कावी कलेसंबंधी राजभवन येथे आयोजित केलेल्या 5 दिवसीय कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल श्रीधरन यांची ही भेट आहे.

सकाळी त्यांनी अडवलपाल येथील शर्वाणी मंदिराला भेट दिली आहेत. देवस्थान समितीतर्फे राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. त्यानंतर राज्यपाल येथील हनुमान मंदिरात जाऊन कावी कलेची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर राज्यपाल लामगाव येथील विश्वासराव देसाई यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या वडिलोपार्जित घरातील कावी कलेची पाहणी करणार आहेत. नंतर राज्यपाल स्थानिक पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

SCROLL FOR NEXT