Illegal Fishing in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

Illegal Fishing in Goa: बायणा आणि वास्को येथील मच्छिमारांनी मालपे कर्नाटक येथील मच्छिमारांच्या बेकायदेशीर मासेमारीवर संताप व्यक्त केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa illegal Fishing

बायणा आणि वास्को येथील मच्छिमारांनी मालपे कर्नाटक येथील मच्छिमारांच्या बेकायदेशीर मासेमारीवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडियोमध्ये मालपे येथील मच्छिमार बायणा किनाऱ्याजवळ कार्यरत असून स्थानिकांनी पाठलाग करताच पळून जाताना दिसतायेत.

बायणा येथील मच्छीमाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मालप्यातून आलेले मच्छिमार सशस्त्र होते. या घटनेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित घटनेबद्दल तक्रार नोंदवून देखील मत्स्य विभाग निष्क्रिय असल्याची टीका स्थानकांनी केली.

बाहेरून आलेल्या मच्छिमारांच्या बेकायदेशीर हालचालींवर त्वरित कारवाई करणं हे मत्स्यव्यवसायाचे कर्तव्य आहे मात्र विभाग हा विषय गांभीर्याने घेत नसल्याने स्थानिक मच्छिमारांनी संताप व्यक्त केलाय आणि अधिकाऱ्यांनी त्वरीत पावले उचलावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT