kanpur flight varanasi goa jaipur uttar pradesh Danik Gomantak
गोवा

पाटणा, जयपूर, गोव्यासह या 8 शहरांसाठी लवकरच विमानसेवा होणार सुरू

आतापर्यंत नवीन टर्मिनलचे केवळ 38 ते 39 टक्के काम पूर्ण

दैनिक गोमन्तक

पाटणा, जयपूर, गोव्यासह या 8 शहरांसाठी लवकरच कानपूरहून विमानसेवा सुरू होणार आहे. कानपूर विमानतळावर बांधण्यात येत असलेल्या नवीन टर्मिनलवर टॅक्सी लिंकचे काम पूर्ण होताच ही उड्डाणे सुरू होतील. (kanpur flight varanasi goa jaipur uttar pradesh)

काम पूर्ण झाल्यानंतर कानपूरहून सुरत, डेहराडून, राजकोट, पाटणा, जयपूर आणि गोवा येथे जाणे शक्य होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय लवकरच कानपूर ते वाराणसी फ्लाइट सुरू करणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र आतापर्यंत नवीन टर्मिनलचे केवळ 38 ते 39 टक्के काम पूर्ण झाले आहे. अशा स्थितीत ही उड्डाणे किती काळ सुरू राहतील, हे स्पष्ट नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT