Mahadayi water dispute in Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water: कन्नड महासंघ म्हादई संघर्षात उतरणार; म्हादईसाठी गोव्याची मागणी योग्यच!

Goa: आज पणजी, प्रियोळ, तर काणकोणमध्ये उद्या सभा : 16 रोजी साखळीत आंदोलन

दैनिक गोमन्तक

Goa: म्हादईच्या लढ्यात आता कन्नड महासंघही उतरणार आहे. म्हादईसाठी गोव्याची मागणी योग्य असून न्यायासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पाला आपला विरोध आहे, असे कन्नड महासंघाचे नेते सिद्धण्णा मेटी यांनी जाहीर केले आहे.

म्हादई गोव्यासाठी किती महत्त्वाची आहे, तिच्यावर येथील जनजीवन अवलंबून आहे, आपले प्रकल्प थांबवा, असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगणार आहोत, असेही मेटी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना आव्हान

‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंट’ या संघटनेच्या पुढाकाराखाली सर्व पक्षीय नेत्यांनी आता एकत्रित येण्याचे ठरविले असून, 16 जानेवारी रोजी ‘चलो साखळी’चा नारा दिला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातच सर्वपक्षीय जाहीर सभा घेणार असल्याची माहिती ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’चे हृदयनाथ शिरोडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेला भाजप आणि आरजी वगळता इतर राजकीय पक्षांचे नेते आणि समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT