गोवा

कदंबा बस गाड्यांना लागलेलं समस्यांच ग्रहण थांबता थांबेना

आज पुन्हा सावईवेरे - फोंडा मार्गावरील कदंबा बस पडली बंद

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस सार्वजनिक वाहतुकीवरुन गोमंकियांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याला कारण ही तसच आहे. कारण गेल्या काही दिवसांपासुन गोव्यातील सार्वजनिक वाहतुकीची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारी कदंबा बसच्या समस्या संपता - संपत नाही आहेत. सावईवेरे - फोंडा मार्गावर कदंबा बस आज सकाळच्या सुमारास पुन्हा बंद पडली. (Kadamba bus stopped again today)

कारण गेल्या काही दिवसांपुर्वी कदंब बस बंद पडली होती. यावेळी बसच्या इंधनाची स्थिती पाहीली असता डिझेल संपल्याने बस बंद पडली असल्याचं स्पष्ट झालं होतं. याबाबत चालक - वाहक यांना नोटीस बजावत यावर पडदा टाकण्यात आला होता. याला काही दिवस होतात न होतात तोच पुन्हा एक बेजबाबदारपणा समोर आला आहे.

बदामी कर्नाटकहून पणजीला परतत असलेल्या कदंब बसचे टायर धुळेर म्हापसा नजिक आल्यानंतर अचानक बसचे टायर बाहेर आल्याची घटना समोर आली. सुदैवाने यावेळी बसचा वेग मर्यादित असल्याने कोणतीही जिवितहानी झाली न्हवती. हे प्रकार कमी होते की काय म्हणून पुन्हा सावईवेरे - फोंडा मार्गावरील कदंबा बस आज सकाळच्या सुमारास बंद पडल्याचं समोर आले आले आहे. त्यामूळे नागरीकांची गैरसोय होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT