Juze Philip D'Souza Dainik Gomantak
गोवा

मच्छीमार बोटमालक संघटनेच्या अध्यक्षपदी जुझे फिलीप डिसोझा

डिसोझा यांनी मच्छिमार व्यावसायिकांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले

दैनिक गोमन्तक

वास्को : अखिल गोवा मच्छीमार बोटमालक संघटनेच्या अध्यक्षपदी माजी महसुलमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. याप्रसंगी डिसोझा यांनी मच्छिमार व्यावसायिकांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

अखिल गोवा फिशिंग बोटमालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी तिसऱ्यांदा पदाचा ताबा घेतल्यानंतर मच्छिमार बंधूंसाठी राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. तसेच मच्छिमार जहाजाच्या इंधनावरील अनुदान मिळविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे. वास्को खारीवाडा जेटी खूपच लहान असल्याने त्याचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT