Joshua Peter De Souza Dainik Gomantak
गोवा

Joshua Peter De Souza : गोवा विधानसभा उपसभापतीपदी ज्योशुआ डिसुझा यांची निवड

ज्योशुआ यांनी ही निवडणूक 24 विरुद्ध 12 अशा फरकाने जिंकली आहे.

आदित्य जोशी

पणजी : गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी म्हापशाचे भाजप आमदार ज्योशुआ डिसुझा यांची निवड झाली आहे. ज्योशुआ यांनी ही निवडणूक 24 विरुद्ध 12 अशा फरकाने जिंकली आहे. या निवडणुकीवेळी आम आदमी पार्टी आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार तटस्थ राहिले.

(ही बातमी आताच ब्रेक झाली असून आम्ही ती अपडेट करत आहोत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT