Jogging Track In Panaji Dainik Gomantak
गोवा

In Pictures: पणजीत नवं आकर्षण; गोवा मनोरंजन सोसायटी ते मिरामार अपूर्ण जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्णत्वाकडे

गोवा मनोरंजन सोसायटीजवळून निघाल्यावर भगवान महावीर बाल विहार, कला अकादमी, पणजी जिमखाना ते युथ हॉस्टेल असा हा जॉगिंग ट्रॅक आहे.

Pramod Yadav
Jogging Track In Panaji

गोवा मनोरंजन सोसायटी ते मिरामारजवळ जाणारा जॉगिंग ट्रॅकचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. ESG येथे उभारण्यात आलेला पुलाचा सांगाडा आणि त्याचे कामही अखेरच्या टप्प्यात आहे.

Jogging Track In Panaji

या ट्रॅकवर विविध सुशोभीकरण करण्यात आले आहे.

Jogging Track In Panaji

मिरामाच्या जवळ जाणारा हा ट्रॅक पर्यटकांसाठी देखील आकर्षण ठरणार आहे.

Jogging Track In Panaji

याच ट्रॅकवर अशापद्धतीने रॅम्प उभारण्यात आला आहे. तिथे स्थानिक आणि पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात विसावा घेता येईल.

Jogging Track In Panaji

या जॉगिंग ट्रॅकवर ठिकठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मांडवी किनारी शांत आणि प्रसन्न वातावरणात लोकांना सुंदर क्षणांचा आनंद घेता येईल.

Jogging Track In Panaji

गोवा मनोरंजन सोसायटीजवळून निघाल्यावर भगवान महावीर बाल विहार, कला अकादमी, पणजी जिमखाना ते युथ हॉस्टेल असा हा जॉगिंग ट्रॅक आहे.

Jogging Track In Panaji

जॉगिंग ट्रॅकवरून मनमोहक सूर्यास्त, मांडवी नदीतील कॅसिनो, मच्छिमार बोट आणि समुद्राचा खळखळाट अनुभवता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT