Dona Paula Theft Case Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Theft Case: दोना पावला येथून लुटले 40 लाखांचे दागिने; पोलिसांनी पश्चिम बंगाल जाऊन केली अटक

पणजी पोलिसांनी केली कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Dona Paula Theft Case: गोव्यातील दोना पावला येथे 40 लाख रूपयांचे दागिने चोरणाऱ्यास पणजी पोलिसांनी माग काढत पश्चिम बंगालमध्ये जाऊन अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे काही दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

दोना पावला येथील एका डॉक्टराच्या बंगल्यात संबंधित चोरट्याने ही चोरी केली होती. त्याने घरातील दागिन्यांवर डल्ला मारत सुमारे ४० लाखांचे दागिने चोरले होते. चोरीचा माल घेऊन तो पसार झाला होता. तो मूळचा पश्चिम बंगालमधील असल्याचे समजते.

तो काही काळ गोव्यात काम करत होता. पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर पणजी पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चोरीतले काही दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरीत दागिन्यांची चौकशी त्याच्याकडे सुरू आहे. इतर कुठल्या चोरीमध्ये त्याचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT