A case of theft Dainik Gomantak
गोवा

South Goa: कुठ्ठळी येथे बंगला फोडून 11 लाखांचे दागिने लंपास

केळशी, कुठ्ठळी येथे चोरीची घटना घडली असून चोरांनी घरातील ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गोवा पोलीस या घटनांचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतीच विधानसभेत देखील गोव्यातील गुन्हेगारीचे आकडे आणि परप्रांतियांद्वारे होणारे गुन्हे यावर भाष्य केले गेले. आज केळशी, कुठ्ठळी येथे चोरीची घटना घडली असून चोरांनी घरातील ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. केळशी, कुठ्ठळी येथे अज्ञात चोरट्यांनी बंगला फोडून 11.44 लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT