Auspicious dates in January Dainik Gomantak
गोवा

Muhurats in January: वर्षाच्या पहिल्या महिन्यातील मुहूर्त, सण-उत्सव आणि महत्वाचे दिवस जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Important Dates in January 2025: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सण आणि उत्सव किंवा महत्वाचे दिवस जाणून घ्या

Akshata Chhatre

List of important festivals and muhurats in January

नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन उमेद आणि नवीन जिद्द ही असतेच. मागचं सगळं विसरून नवीन सुरुवात केली असते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला जर का या महिन्यातील सण आणि उत्सव किंवा महत्वाचे दिवस जाणून घ्यायचे असतील तर ही बातमी सविस्तर वाचा.

या महिन्यात येणारे सण:

  • मकर संक्रांत: १४ जानेवारी २०२५

  • संकष्ट चतुर्थी : १७ जानेवारी २०२५

या महिन्यात येणारे राष्ट्रीय दिवस:

  • सावित्रीबाई फुले जयंती: ३ जानेवारी २०२५

  • भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती: ११ जानेवारी २०२५

  • स्वामी विवेकानंद जयंती: १२ जानेवारी २०२५

  • नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती: २३ जानेवारी २०२५

  • प्रजासत्ताक दिन: २६ जानेवारी २०२५

  • महात्मा गांधी पुण्यतिथी/ हुतात्मा दिन: ३० जानेवारी २०२५

या महिन्यताही शुभ दिवस कोणते?

११ जानेवारी, १३ जानेवारी, १५ जानेवारी, १८ जानेवारी, २३ जानेवारी, २५ जानेवारी, २७ जानेवारी, २८ जानेवारी आणि २९ जानेवारी सोडल्यास बाकी सर्व दिवस शुभ आहेत. मात्र तुमच्या प्रयोजनानुसार संबंधित मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा.

या महिन्यातील मुहूर्त कोणते?

जावळ मुहूर्त:

  • १२ आणि ३ तारीख

  • ८ आणि १२ तारीख

  • २० तारीख सकाळी

  • २२ आणि ३१ जानेवारी

साखरपुडा मुहूर्त:

  • १,२ आणि ६ तारीख

  • ७ आणि ८ तारीख

  • १० तारीख

  • १९, २१,२२,२६ तारीख

विवाह मुहूर्त:

१६, १७, २१ आणि २२ तारीख

वास्तुशांतीसाठी १,२,,१०,२०२२ आणि ३१ हे दिवस उत्तम आहेत तर भूमिपूजनाचा १,२,८,९,१०,१६,२० हे दिवस चांगले आहेत तरीही प्रयोजनानुसार संबंधित मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT