IPL betting racket busted by Verna Police Dainik Gomantak
गोवा

Goa IPL Betting Racket: मोठी कारवाई! कासावलीत IPL बेटींगचा पर्दाफाश; 10 जणांना अटक, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

वेर्णा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इंटरनेट रॉऊटर जप्त केले आहेत.

Pramod Yadav

IPL Betting Racket Busted in Goa: गोवा पोलिसांनी मोठ्या आयपीएल बेटींग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दहा जणांना अटक केली असून, तब्बल दहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वेर्णा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इंटरनेट रॉऊटर जप्त केले आहेत.

(IPL betting racket busted by Verna Police 10 arrested and accessories worth 10 lakhs attached)

मिळालेल्या माहितीनुसार, कासावली येथे आयपीएल सामन्यांवर बेटींग घेतली जात असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत रॅकेटचा पर्दाफाश केला.

या कारवाईत दहा जणांना अटक केली असून, दहा लांखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 31 मोबाईल फोन्स, सात लॅपटॉप आणि तीन इंटरनेट रॉऊटर यांचा समावेश आहे. वेर्णा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT