Trojan Demello Dainik Gomantak
गोवा

रस्‍ता कामाची चौकशी करा : ट्रोजन डिमेलो

पणजीसह राज्‍यातील प्रमुख शहरांतील सर्व रस्‍ते पहिल्‍याच पावसात धुवून गेले आहेत. या संपूर्ण रस्‍ता कामांची न्‍यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी तृणमुल काँग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजीसह राज्‍यातील प्रमुख शहरांतील सर्व रस्‍ते पहिल्‍याच पावसात धुवून गेले आहेत. या संपूर्ण रस्‍ता कामांची न्‍यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी तृणमुल काँग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पहिल्‍याच पावसात संपूर्ण रज्‍यातील रस्ते वाहून गेले आहेत. यामुळे पादचारी, वाहनचालकांसाठी ते धोकादायक बनले आहेत. तसेच अपघातांमुळे काहींनी आपला जीव गमवावा लागला आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने हे रस्ते केले होते. विद्यमान साबांखा मंत्र्यांनी पणजीतील रस्‍ता कामाच्‍या कंत्राटदारावर दोन वर्षांची बंदी घातली, पण ज्‍यांच्‍या काळात हे रस्‍ते केले गेले त्‍यांचे काय, असा सवाल ट्रोजन यांनी केला.

मंत्री मोन्सेरात यांनी पणजीतील रस्त्यांची चौकशी करून संबंधित अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली हाती. पण केवळ राजधानी पणजीतीलच नव्‍हे तर संपूर्ण राज्‍यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT