Investigation  Dainik Gomantak
गोवा

'शिवोलीतील रेस्टाॅरंटमधील बलात्काराची चौकशी करा'

गोवा महिला मंचचे पर्यटन खात्याला निवेदन

दैनिक गोमन्तक

म्हापसा: उत्तर गोव्यातील शिवोली येथे रेस्टॉरंट कामगारांनी पर्यटकावर केलेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गोवा वुमेन्स फोरमने केली आहे. गोवा पर्यटन खात्याचे संचालक मेनिनो डिसोझा यांना लिहिलेल्या पत्रातून या मंचाने निदर्शनास आणून दिले आहे, की 19 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या पर्यटकावरील (Tourist) बलात्काराच्या घटनेवेळी रेस्टॉरंट आणि बारने महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले सर्व अधिनियम आणि नियमांचे पालन केले होते की नाही याची पडताळणी करण्यासाठी खात्याने तातडीने संबंधित विभाग आणि गोवा पोलिसांच्या (Goa Police) सहकार्याने चौकशीसाठी त्वरित नोडल ऑफिसरची नियुक्ती करणे आवश्यक आहे. (Goa Police Investigation)

गोव्याला (Goa) भेट देणाऱ्या महिला परदेशी आणि देशी पर्यटकांची सुरक्षा हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असून, बलात्कार हाही अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्या बलात्कार प्रकरणी पीडित महिलेने पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हेगारांना अटक करण्यात आले.

विकासासाठी एकत्र

रेस्टॉरंटमध्ये लावलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे अशा प्रकारे लावायला हवे होते की आत तसेच बाहेर काय घडत आहे हे दिसले पाहिजे. ते कामगार नेपाळचे रहिवासी असून, हणजूण पोलिसांनी कायद्यानुसार त्यांची चौकशी करणे गरजेचे होते. तो बलात्कार रेस्टॉरंट आणि बारमध्ये झाला, याचा अर्थ अन्न आणि औषधे प्रशासन संचालनालय आणि कायदेशीर मेट्रोलॉजी विभाग, पंचायतराज कायदा, अबकारी खाते, पेइंग टेक्स अँड ट्रेड टेक्स यांच्याशी संबंधित कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करणे आवश्यक आहे, असेही निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT