goa nursing jobs  Dainik Gomantak
गोवा

कंत्राटावरील नर्सच्या 100 पदांसाठी मुलाखत, उमेदवारांची आरोग्य खात्याच्या बाहेर मोठी रांग; Watch Video

contract nurse vacancy goa: कंपालमधील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने उमेदवारांची गर्दी उसळली.

Akshata Chhatre

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या केवळ १०० कंत्राटी परिचारिका (नर्सिंग) पदांसाठी सोमवारी (दि.४) कंपालमधील आरोग्य सेवा संचालनालय (DHS) कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने उमेदवारांची गर्दी उसळली. ही गर्दी इतकी प्रचंड होती की, परिसरात लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दृश्याने 'पदवी मिळवली, पण पोटाची खळगी भरायला अजून संघर्ष सुरूच आहे!' या विदारक वास्तवावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT