RPF Margao  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रेल्वे डब्यातून लाखोंची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; मडगाव रेल्वे पोलिसांची कारवाई

रेल्वे यार्ड येथील थांबलेल्या रेल्वे डब्यातून 1,87,050 रु. किमतीची रेल्वे मालमत्तेची चोरी

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: गोव्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये प्रामुख्याने परप्रांतीयांचा सहभाग जास्त असतो हे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. विशेषत: चोरीच्या प्रकरणांमध्ये याचा हात असल्याचे आजवर समोर आले आहे.

रेल्वे डब्यातील किमती सामान चोरी करणाऱ्या 4 जणांना मडगाव रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. हे चारही जण आंतरराज्य टोळीचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी मडगाव रेल्वे यार्ड येथील थांबलेल्या रेल्वे डब्यातून 1,87,050 रु. किमतीची रेल्वे मालमत्तेची चोरी केली होती.

रेल्वे पोलिसांनी यांच्यावर कारवाई करत चोरीची मालमत्ता त्यांच्याकडून जप्त केली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस निरीक्षक विनोद कुमार मिश्रा हे करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT