International Yoga Day  Dainik Gomantak
गोवा

International Yoga Day : मडगावच्या रवींद्र भवनमध्ये ‘समग्र’ योग प्रदर्शनाचे उद्‌घाटन

International Yoga Day : या प्रदर्शनात योगाच्या माहितीचे फोटोद्वारे विश्लेषण करण्यात आले आहे. या उद्‌घाटन सोहळ्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई, पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर, डॉ. श्रीपाद वाघुर्मेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

International Yoga Day :

सासष्टी, मडगावच्या रवींद्र भवनात योग व ध्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यास योग केंद्रांना जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी गुरुवारी केली.

आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने समर्पण ध्यान गोवाने आयोजित केलेल्या समग्र योग प्रदर्शनाचे उद्‌घाटन केल्यावर तालक बोलत होते. रवींद्र भवनच्या संलग्न इमारतीचा ताबा लवकरच मिळण्याची शक्यता आहे व त्या इमारतीत योग व ध्यान कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध केली जाईल, असे तालक यांनी सांगितले.

या प्रदर्शनात योगाच्या माहितीचे फोटोद्वारे विश्लेषण करण्यात आले आहे. या उद्‌घाटन सोहळ्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई, पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर, डॉ. दीपक लवंदे, अरुण पंचवाडकर, ॲड. हर्षिता गावस देसाई, चार्टर्ड अकांउंटंट कृष्णा पै आंगले, सुरेश पटेल, डॉ. श्रीपाद वाघुर्मेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT