IFFI Open Air Screening 
गोवा

IFFI Open Air Screening: बीचवर बसून घ्या चित्रपटांचा आस्वाद, इफ्फीसाठी ओपन एअर फिल्मची यादी प्रसिद्ध

मिरामार, हणजूण आणि रवींद्र भवन मडगाव येथे हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.

Pramod Yadav

IFFI Open Air Screening: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओपन एअर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात २७० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहे. यात काही चित्रपटांचे ओपन स्क्रिनिंग देखील केले जाणार आहे. मिरामार, हणजूण आणि रवींद्र भवन मडगाव येथे हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.

IFFI Open Air Screening Anjuna Beach

यात भारत है हमचे भाग विविध यासह ई.टी. द एक्स्ट्रा टेरेस्टिएल (इंग्रजी चित्रपट), पस इन द बूट (इंग्रजी), मेजर (हिंदी), रॉकेट्री - द नम्बी इफेक्ट (हिंदी), कुं - फू- पांडा (इंग्रजी) आणि हुगो (इंग्रजी) हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

IFFI Open Air Screening Miramar beach

सायंकाळी सात वाजता हे शो सुरु होती आणि ७:२० वाजता चित्रपट सुरु होईल.

IFFI Open Air Screening Ravindra Bhavan Open Lawns

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT