Khandepar News Dainik Gomantak
गोवा

Khandepar News: खांडेपार येथे नदीत उडी घेतलेल्या 'त्या' तरुणाचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदलाला सूचना

यासिन हा सिद्धेश्वर नगर उसगाव येथील राहणारा आहे.

Kavya Powar

शनिवारी (22 जुलैला) खांडेपार येथे एका तरूणाने पुलावरून नदीत उडी मारल्याचे काही लोकांनी पाहिले होते. ही माहिती मिळताच पोलिस आणि अग्निमशन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरूणाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, या घटनेबाबत नवी माहिती समोर आली आहे. नदीत उडी घेणाऱ्याचे नाव यासिन शेख असे आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मंगळवारी भारतीय नौदलाला पाचारण करण्यात आले. त्याने शनिवारी उसगाव पुलावरून नदीत उडी मारली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून उडी मारल्यानंतर यासिनने जीव वाचवण्यासाठी झाडाची फांदी धरली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, परंतु नदीच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहून गेला.

त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील नोंदीनुसार, यासिन हा सिद्धेश्वर नगर उसगाव येथील राहणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT