Colvale Jail Goa  Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail : कोलवाळ जेलमध्ये महानिरीक्षकांची आकस्मिक तपासणी; कैद्यांचे मोबाईल फोन्स जप्त

नेहमीच चर्चेत असलेल्या कोलवाळ तुरुंगाबाबत अजून एक माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Colvale Jail Goa : नेहमीच चर्चेत असलेल्या कोलवाळ तुरुंगाबाबत अजून एक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या महितीनुसार पोलिस महानिरीक्षक यांनी आज कोलवाळ तुरुंगात आकस्मिक तपासणी केली असता त्यांनी कैद्यांकडून मोबाईल फोन्स जप्त केले आहेत.

गेल्या महिन्यातही असाच प्रकार समोर आला होता. आकस्मिकपणे तुरुंग अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात 45 मोबाईल्स, चार्जर आणि ड्रग्ज सापडले होते.

कारागृहात प्रवेश करणाऱ्या कैदी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत असली तरी या ठिकाणी बॅगेज स्कॅनर नाही. बॅगेज स्कॅनरसाठीचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे. कारागृहात धान्य व कडधान्यातून हे मोबाईल आत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुरुंग कर्मचारी व कैद्यांचे नेटवर्क असल्याने ते आतपर्यंत पोहोचत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT