Leopard Injured at Dharbandora:  Dainik Gomantak
गोवा

Leopard Dead at Dharbandora: धारबांदोड्यातील पेटके येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू

वनविभागाचे पथकाने उपचारासाठी बोंडला येथे नेले होते

गोमंतक ऑनलाईन टीम

Leopard Injured at Dharbandora: दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यात पेटके येथे एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. ही मादी होती. जखमी अवस्थेत बिबट्याला उपचारासाठी बोंडला येथे नेण्यात येणार होते.

पूर्ण वाढलेली ही मादी एका लोखंडी पोल आणि तारेमध्ये अडकली होती. या मादीला उपचारासाठी बोंडला येथे नेण्यात येणार होते. उपचारादरम्यान मादीचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने सांगितले. हा बिबट्या जखमी कसा झाला? याची माहिती घेतली जात आहे. कुणी शिकारीसाठी प्रयत्न करत होते का? याबाबत चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT