Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Today's Program In Goa पर्वरी : सुकूर येथील श्री राष्ट्रोळी वेताळ ब्राह्मणेश्वर देवस्थानात द्वितीय मूर्तिप्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळ्‍यानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी, ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, संध्‍याकाळी ७ वाजता आरती, रात्री ९ वाजता कोकणी विनोदी नाटक ‘आवयस कच्च झाले''.

वास्‍को : रघुनाथ बुवा खाडिलकर पुण्यतिथी कार्यक्रम. स्थळ : श्री समर्थ मठ सडा, वेळ : सकाळी ८.३० वाजता.

हरमल : उदरगत मांद्रे आणि नाट्यारंभ संस्थेतर्फे नृत्य कार्यशाळा. स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय देऊळवाडा. वेळ : दुपारी ३ वाजता.

आमोणे : श्री पूर्वस बेताळ देवाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व रात्री ‘चुकोन मिस्टेक’ नाट्यप्रयोग.

मुठ्ठाळ : श्री सरस्वती मंदिरात शिखर कलश स्थापनेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी ९ वाजल्‍यापासून.

साखळी : मोफत नाट्यप्रशिक्षण शिबिर. स्थळ : झरीवाडा-विठ्ठलापूर. वेळ : सायंकाळी ७ वाजता.

सांकवाळ : श्री संस्थानच्‍या पंचदेवता प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळ्‍यानिमित्त सकाळी अभिषेक, हवनद्वारा नवचंडी, संध्‍याकाळी भजन, पालखी, आरती, पावणी व रात्री १० वाजता दोन अंकी विनोदी नाटक ‘गुलु-गुलु’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT