Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Today's Program In Goa पणजी: विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, स्थळ: बालभवन केंद्र कांपाल, वेळ – सकाळी ९ वा.

साखळी: बालनाट्य शिबिर, स्थळ: खेडेकर सभागृह, वेळ ३ ते ६ वा.

पणजी: श्री वाठारेश्वर मंदिरात साप्ताहिक सोमवार निमित्त पूजा व इतर धार्मिक विधी व भजनाचा कार्यक्रम, वेळ- सकाळी ८ वा.

उगवे- श्री माऊली देवी देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक, पूजा, आरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, वेळ- सकाळी ८ वा. पासून

हरमल- दरगत मांद्रे आणि नाट्यारंभ संस्थेद्वारे नृत्य कार्यशाळा, स्थळ- सरकारी प्राथमिक विद्यालय, देऊळवाडा, वेळ- दुपारी ३ ते ५ वा.

मांद्रे- नवी कलामंच व कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत नाट्य महोत्सव, स्थळ- गंगाळ देवस्थान वेळ- सायं. ४ वा.

साखळी- मोफत नाट्य प्रशिक्षण शिबिर, स्थळ- झरीवाडा-विठ्ठलापूर, वेळ- सायं. ७ ते रात्रो ११ वा.

पेडणे- श्री महापरूष देवस्थानच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजन, व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ- सकाळी ८ वा.

सांगे- बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ- सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ- दुपारी ३ ते साय. ५.३० वा.

माशेल- बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ- दुपारी ३ ते ५ वा.

बायणा- रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ - सकाळी १० ते दुपारी १२.३०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity in Baran: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली वीज! 78 वर्षांनंतर दुर्गम भागात दिवाळी

T B Kunha Statue: नादुरुस्त कारंजे, कचऱ्याचे साम्राज्य! वास्‍कोतील टी. बी. कुन्हा पुतळा अस्‍वच्‍छतेच्‍या गर्तेत

संकष्ट चतुर्थी व्रताचे मनोभावे पालन केल्याने होतील सर्व इच्छा पूर्ण; बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी राशीनुसार करा 'हे' उपाय

Subodh Bhave Goa: '..माझे गोव्याशी जवळचे नाते'! अभिनेते सुबोध भावेंच्या 'गप्पागोष्टी'; अश्रूंची झाली फुलेच्या आठवणींना दिला उजाळा

Atala Aadhaar Controversy: इस्रायली 'अटाला'ला आधार कार्ड कसे मिळाले? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा; गोवा खंडपीठात होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT