Mango Price in Goa Dainik Gomantak
गोवा

आवक वाढली; गोव्यातील मानकुराद झाला स्वस्त

400 रुपये डझन: दर उतरल्याने आंबा प्रेमींना चव चाखण्याची संधी

दैनिक गोमन्तक

पणजी: भौगोलिकदृष्ट्या केवळ गोव्यातच मिळणारा आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे देशभर प्रसिद्ध असणाऱ्या मानकुराद आंब्याचा हंगाम टिपेवर आहे. चवीला अत्यंत गोड आणि केवळ गर असणारा आगळावेगळा आंबा यंदा एकाचवेळी आल्याने जास्तीत जास्त आठवडाभर मिळण्याची शक्यता आहे.

एरव्ही हजारोंच्या किमतीला विकला जाणारा हा आंबा सध्या अत्यंत कमी दरात तो सर्वत्र उपलब्ध आहे. केवळ तीन, चारशे रुपयांत डझनभर मिळत आहे. साहजिकच खवय्यांसाठी ही मेजवानी आहे. मात्र, हा हंगाम पुढील पाच सहा दिवसच टिकणार आहे त्यामुळे त्या स्थितीत उठा आणि बाजारातून मानकुराद घेऊन या. त्याची चव घ्या. कारण या चवीसाठी तुम्हाला पुढच्या वर्षाच्या हंगामाची वाट बघावी लागेल. कोरोनामुळे मागील दोन वर्षे मार्केट उपलब्ध नसल्यामुळे विक्रेत्यांना त्याची विक्री करता आली नाही आणि ग्राहकांना तो सहज उपलब्ध झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT