Garbage Problem Dainik Gomantak
गोवा

कचरा जाळणे थांबवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा; स्थानिक नागरिकांचा इशारा

वेर्णा औद्योगिक वसाहतीलगतच्या कोमुनिदादच्या जमिनीवर औद्योगिक कचरा जाळण्यात येत असल्याने नागरिकांची भुमिका

दैनिक गोमन्तक

वास्को: वेर्णा औद्योगिक वसाहतीलगतच्या कोमुनिदादच्या जमिनीवर औद्योगिक कचरा जाळण्यात येत असल्याने तसेच टाकाऊ साहित्य तेथे टाकण्यात येत असल्याने केसरव्हाळ येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. (Industrial waste is being incinerated on the land of Comunidad near Verna Industrial Estate)

कचरा (Garbage Problem) जाळण्यात येत असल्याने आसपासच्या वस्तीमध्ये धूर पसरून त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी योग्य ती दखल घेतली नाही तर प्रसंगी रास्ता रोको करू,असा इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT