Indradev Shukla Dainik Gomantak
गोवा

‘एसपीसीए’च्या सदस्यपदी इंद्रदेव शुक्ला

राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाच्या (एसपीसीए) सदस्य म्हणून माजी पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाच्या (एसपीसीए) सदस्य म्हणून माजी पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्वरी येथील सचिवालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे. सध्या या प्राधिकरणाचे अजून एक सदस्यपद रिक्त आहे.

माजी पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला हे निवृत्तीपूर्वी नोव्हेंबर 21 मध्ये गोव्यात आले होते व मार्च 22 मध्ये ते येथूनच निवृत्त झाले होते. त्यांनी यापूर्वीही अधीक्षक म्हणून गोव्यात काम केले आहे. या प्राधिकरण अध्यक्षपदी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती नुतन सरदेसाई यांची वर्णी लागली आहे. प्राधिकरणाकडे 100 हून अधिक तक्रारी प्रलंबित असून काहींची अंतिम सुनावणी होऊन ती आदेशासाठी प्रलंबित होती. या प्राधिकरणावरील अध्यक्ष आर.एम.एस. खांडेपारकर यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. मात्र अध्यक्ष नियुक्तीनंतर सदस्य निवृत्त झाले होते. त्यामुळे हे प्राधिकरण ठप्प झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT