India Energy Week 2024 Dainik Gomantak
गोवा

India Energy Week 2024: गोव्यात इंडिया एनर्जी वीक; मोदींच्या हस्ते उद्घाटन, 35 देश लावणार हजेरी

एनर्जी वीकमध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी खुली करण्यात आली आहे.

Pramod Yadav

India Energy Week 2024: उर्जा आणि पेट्रोलियम उद्योग आणि या क्षेत्रातील लोकांसाठी एक कामाची बातमी आहे. गोव्यात पुढील वर्षी एनर्जी वीकचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी 35 हून अधिक देश आणि सुमारे 35,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी 06 ते 09 फेब्रुवारी 2024 या काळात एनर्जी वीक चे आयोजन केले जाणार आहे. ऊर्जा, पेट्रोलियम आणि इलेक्ट्रिक वाहनांचे (EVs) जागतिक महत्त्व याबाबत या वीकमध्ये प्रदर्शन आणि संवाद सत्र होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या एनर्जी वीकचे उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील अशी माहिती आहे.

सहभागी देशांमधील ऊर्जा, पेट्रोलियम आणि उदयोन्मुख ईव्ही क्षेत्राशी संबंधित विविध समर्पक मुद्द्यांवर चर्चा होईल. याशिवाय, गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या चार दिवसीय प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळेल,

एनर्जी वीकमध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी खुली करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT