Rohan Khaunte

 

Dainik Gomantak 

गोवा

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी आमदारकीचा दिला राजीनामा

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला व त्या संदर्भात चे पत्र आज उपसभापती राजेश पाटणेकर यांना सादर केले.

दैनिक गोमन्तक

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला व त्या संदर्भात चे पत्र आज उपसभापती राजेश पाटणेकर यांना सादर केले. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार हे त्यांनी गुप्त ठेवले आहे येत्या काही दिवसात त्याची माहिती देऊ असे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या विविध राजकीय पक्षांचा प्रवेश होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की राज्यामध्ये खेळण्याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जात आहेत व लोकांना ही खेळणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र ते आपण करू देणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले तर ते येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT