Assembly election  Dainik gomantak
गोवा

पाचही राज्यांतील विधानसभा उमेदवारांच्या खर्च मर्यादेत 'इतकी' वाढ

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याला मंजुरी देत हा निर्णय घेण्यात आला आहे. गोवा, (goa) मणिपुरातील उमेदवारांना प्रत्येकी 28 लाख रुपये खर्च आता विधानसभा उमेदवराला करता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा 20 लाख होती. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलालले जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकीतील (Elections) खर्च मर्यादा वाढवली आहे. ज्यांनी UP मध्ये 2017 च्या विधानसभेसाठी 28 लाख रुपये खर्च केले ते आता 2022 च्या विधानसभेसाठी 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकणार आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT