Temperature In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यातील किमान तापमानात वाढ

किमान तापमानात सामान्य तापमानाच्या तुलनेत 2.7 अंशांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी तसेच हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तापमानात वाढ होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली होती. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे.

पुढील चार-पाच दिवस किमान तापमानातही बदल होणार नाही. मात्र, त्यानंतर 1 ते 2 अंशांनी किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

काल पणजी येथे कमाल 34.4 अंश सेल्सिअस तर किमान 23.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. किमान तापमानात सामान्य तापमानाच्या तुलनेत 2.7 अंशांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT