Electricity in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील वीज दरवाढीमुळे नागरिक त्रस्त

दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना या दरवाढीतून वगळण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: वीज खात्याने साधन-सुविधा, व्यवस्थापनावरील वाढता खर्च लक्षात घेत वीज दरात वाढ केली असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जूनपासून करण्यात आली आहे.

घरगुती वापरातील कमी दाबाच्या विजेसाठी प्रती युनिट 5 पैसे, तर व्यावसायिक वापरात येणाऱ्या कमी दाबाच्या विजेसाठी तसेच उच्च दाब घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वापरासाठी प्रती युनिट 8 पैसे वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी याबाबत असंतोष व्यक्त केला आहे. सर्व गोष्टी महाग झाल्या असताना आता वीज दरवाढीमुळे लोकांचे बजेट कोलमडले आहे.

दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना या दरवाढीतून वगळण्यात आले आहे, तर शेतीसाठी वीज वापरासाठी 5 पैसे प्रती युनिट वाढ झाली आहे. याबाबत अधिसूचना जारी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

Goa politics: विरोधी पक्षांसोबत युतीसाठी 'आप' तयार, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीची मंजुरी; केजरीवालांच स्पष्टीकरण

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

SCROLL FOR NEXT