goa covid case died Dainik gomantak
गोवा

गेल्या 24 तासात गोव्यात कोविडमुळे 7 रुग्णांचा मृत्यू

7 मृतांपैकी केवळ म्हापसा येथील 71 वर्षीय पुरुषाला दोन्ही डोसचे लसीकरण करण्यात आले होते

दैनिक गोमन्तक

गोव्यात (goa) गेल्या 24 तासांत कोविडमुळे (covid-19) मृत्युमुखी पडलेल्या 7 लोकांपैकी 6 जणांचे लसीकरण झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती आरोग्य (Health) सेवा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आहे. रेवोडा येथील 82 वर्षीय महिला, फातोर्डा येथील 85 वर्षीय महिला, तिसवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, म्हापसा येथील 67 वर्षीय पुरुष, शिरोडा येथील 70 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला जुन्या गोव्यातील वृद्ध व्यक्ती आणि म्हापसा येथील 71 वर्षीय व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला. 7 मृतांपैकी केवळ म्हापसा येथील 71 वर्षीय पुरुषाला दोन्ही डोसचे लसीकरण करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT