cobra Dainik Gomantak
गोवा

आंबेली सत्तरीत पकडला 12 फुटी किंग कोब्रा

बागायतीत आलेल्या बारा फुटी लांबीच्या किंग कोब्रा पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले

दैनिक गोमन्तक

वाळपई: आंबेली सत्तरी येथे बागायतीत आलेल्या बारा फुटी लांबीच्या किंग कोब्रा पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. सर्पमित्र विनोद सावंत यांनी आंबेली येथे तातडीने सुपारी कुळागर बागायतीत लहान पाट पाण्याच्या ठिकाणी किंग कोब्राला मोठ्या धाडसाने पकडले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही घडली आहे.

आंबेली येथे गोविंद गावडे यांच्या बागायतीत सदर साप वावरत होता. विनोद सावंत यांना याची माहीती देण्यात आल्यावर सावंत यांनी तत्काळ आंबेली येथे जाऊन चोख कामगिरी बजावली. साप पकडल्याची माहीती म्हादई वाईड लाईफ विभागाचे वनअधिकारी शामसुंदर गावस यांना देण्यात आली. या धाडसी कामगिरी बद्दल विनोद सावंत यांचे अभिनंदन होते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT