Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अपघातातील जखमीचा मृत्यू

मडगाव ते नावेलीदरम्यान एकेरी वाहतूक सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव येथून नावेली येथे जाण्यासाठी असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावर बसने ठोकरल्याने जखमी झालेल्या इसमाचा गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी घडला होता. या पुलावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे मडगाव ते नावेलीदरम्यान एकेरी वाहतूक सुरू आहे. या पुलावरून निघालेल्या पादचाऱ्याला बसने ठोकरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला गोमेकॉत दाखल केले असता उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT