Abhishek Singhvi Criticism of Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

दिल्लीत शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रात आप अपयशी; अभिषेक सिंघवींची टीका

'अरविंद केजरीवाल गोव्यातील जनतेला विकासाचे खोटे चित्र दाखवत आहेत'

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे नेते अभिषेक सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली विकासाचे मॉडेल अयशस्वी ठरल्याचे सांगत आपवर जोरदार निशाणा साधला. मात्र, ते गोव्यातील जनतेला विकासाचे खोटे चित्र दाखवत आहेत असे ते म्हणाले.

“फक्त मोठा राजकीय (Politics) आवाज करणे आणि प्रसार करणे ही आपची खासियत आहे. मात्र, त्यांना आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयश आले आहे. दिल्लीत शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रात आप अपयशी ठरला आहे असे ते म्हणाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार 'आप'ने (AAP) सोलर सिटी, वायफाय सिटी आणि 5000 बस सेवेत आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासने पाळण्यात त्यांना अपयश आले आहे. अशी माहिती देत सिंघवी यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर निशाणा साधला आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT