Chief Minister of Goa: Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान

राज्यात (Goa) नेतृत्वबदल होईल किंवा किमान मंत्रिमंडळामध्ये (Cabinet) बदल होईल अशी चर्चा होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या मंत्रिमंडळात कोणताही फेरबदल नजीकच्या काळात होणार नाही असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी आज स्पष्ट केले. मुख्यमंत्री काल दिल्ली दौऱ्यावर होते. (Important statement of the Chief Minister Pramod Sawant regarding the cabinet reshuffle)

राज्यात नेतृत्वबदल होईल किंवा किमान मंत्रिमंडळामध्ये बदल होईल अशी चर्चा होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाची शक्‍यता फेटाळून लावली. तसा कोणताही विषय विचाराधीन नाही आणि दिल्लीत या संदर्भात कसलीही चर्चा झाली नाही असे त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक विषय मार्गी लावण्यासाठी हा दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या गाठीभेटी या दौर्‍यात घेतल्याचा फायदा राज्याचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी होणार आहे, असे त्याने विमानतळावरून पणजीला निघून जाण्यापूर्वी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT