IMD Goa Rain Forecast Dainik Gomantak
गोवा

IMD Goa Rain Forecast: पुढील 3 ते 4 तासांत सत्तरी, डिचोली, पेडणे तालुक्यात पावसाची शक्यता

वीज, गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा गोवा वेधशाळेचा अंदाज

गोमंतक ऑनलाईन टीम

IMD Goa Rain Forecast: गोव्यात आज, मंगळवारी पुढील तीन ते चार तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याती शक्यता आहे. गोवा वेधशाळेने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात. काही ठिकाणी गडगडाट आणि वीजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सत्तरी, डिचोली, पेडणे येथे पावसाचे वातावरण होऊ लागले होते. पावसाची स्थिती तयार झाली होती. या इतर तालुक्यातही पावसाची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT