Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

Goa Rain Update: गोव्यात वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Goa Rain Update

गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गोव्यात दोन्ही जिल्ह्यात 08 ते 10 मे या काळात हवामान कोरडे राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावासानंतर राज्यातील तपामान काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे.

गोवा हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या दैंनदिन वृत्ताकंनानुसार, पणजीत सर्वाधिक 34.2 अंश सेल्सियस आणि 25.5 अंश सेल्सियस सर्वात कमी तापमान नोंद करण्यात आले आहे.

पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात मोठा बदल होणार नाही, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

IMD Goa
IMD Goa

काही दिवसांपूर्वी गोव्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे राजधानी पणजीत विविध ठिकाणी पाणी साचले तर, राज्यातील विविध भागात पडझड झाल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT