Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining: शापोरात बेकायदेशीर रेती उत्खनन, आगरवाडा जैवविविधता मंडळामार्फत तक्रार दाखल

Illegal sand mining in Chapora river: आगरवाडा, चोपडे पंचायत क्षेत्रातील शापोरा नदीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन चालू असल्याची तक्रार आगरवाडा जैवविविधता मंडळाने केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: आगरवाडा, चोपडे पंचायत क्षेत्रातील शापोरा नदीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन चालू असल्याची तक्रार आगरवाडा जैवविविधता मंडळाने केली आहे.

आगरवाडा चोपडे या परिसरात रात्रीच्या वेळी रात्रीस खेळ चाले प्रमाणे मोठ्या प्रमाणात परवाने नसताना रेती उत्खनन चालू आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असल्याची तक्रार आगरवाडा जैवविविधता मंडळ चेअरमन आणि माजी सरपंच अमोल राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, मागच्या दोन महिन्यांपूर्वी उगवे येथे गोळीबार झाल्यानंतर तेरेखोल नदीतील रेती उत्खनन बंद आहे.

तेरेखोल नदीत केरी-तेरेखोल, पालये, किरणपाणी, कोरगाव, देऊस, कोनाडी, पोरस्कडे, उगवे, तोरसे या भागात रेती उत्खनन तात्पुरते बंद आहे. मात्र, शापोरा नदीत सध्या मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू आहे. पर्यावरणास हानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT