Illegal Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Extraction: पंचवाडीत किनारी पोलिसांचा छापा; अवैध वाळू उपसाप्रकरणी तिघेजण ताब्यात

7 ट्रक, 1 जेसीबी, बेकायदेशीर वाळू जप्त

Kavya Powar

Illegal Sand Extraction: अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी किनारी पोलिसांनी पंचवाडी येथे छापा टाकला. यावेळी फोंडा पोलीसही उपस्थित होते.

माहितीनुसार, किनारी पोलिसांना अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी फोंडा पोलिसांसोबत घटनास्थळी जात 7 ट्रक, 1 जेसीबी, बेकायदेशीर वाळू जप्त केली असून याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अजून कुणी सहभागी आहे का याची पोलीस अधिक तपासणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT