North Goa Congress Dainik Gomantak
गोवा

North Goa Congress: आठ दिवसात रस्ते दुरुस्त करा, अन्यथा... ; काँग्रेसचा प्रशासनाला अल्टीमेटम

म्हापशात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

दैनिक गोमन्तक

North Goa Congress: राज्यातील मॉन्सूनपूर्व कामे अजूनही 100 टक्के पूर्ण न झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांमुळे राज्यभरात वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. याच संदर्भात कॉंग्रेस आक्रमक झाले असून ही कामे त्वरित पूर्ण न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

माहितीनुसार, म्हापसा तसेच बार्देशमध्ये काही कालावधीपासून भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणचे रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे म्हापशात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

याच पार्श्वभूमीवर उत्तर गोवा कॉंग्रेस समिती आक्रमक झाली असून येत्या आठ दिवसात म्हापसा तसेच बार्देशमधील वीजवाहिनी टाकण्यासाठी खोदलेले रस्ते जर दुरुस्त झाले नाहीत तर वीज विभागावार मोर्चा नेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT