पाळोळे किनारा परिसरात वादळी वाऱ्यामुळे वीज तारांवर उन्मळून पडलेला माड Dainik Gomantak
गोवा

पाळोळेसह काणकोणच्या किनारपट्टीला पावसाचा तडाखा

वादळी वाऱ्यामुळे वीज तारांवर उन्मळून पडला माड.

दैनिक गोमन्तक

काणकोण: पाळोळे व अन्य किनाऱ्याला वादळी वाऱ्याचा सोमवारी रात्री फटका बसला. सोसाट्याचे वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहत असल्याने किनाऱ्या लगत असलेल्या पर्यटक कुटिरांतील व‌ रेेस्टॉरंटातील प्लास्टिक खुर्च्या वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर समुद्रात जाऊन पडल्या.ओव्हरे पाळोळे येथे एका घरावर माड पडून घराची नुकसानी झाली तर पाळोळे मध्ये चार- पांच माडांची पडझड वीज तारांवर झाली त्यामुळे या भागातील

वीज प्रवाह रात्रीपासून खंडीत झाला आहे.या वादळी वाऱ्यामुळे मडगाव- कारवार हमरस्त्यावर करमलघाटात वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला.काल रात्री पासूनच अग्नीशामक केंद्राचे कर्मचारी पडझड झालेले वृक्ष व माड हटविण्याच्या कामात व्यस्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT